जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैरी पट तालुका लाखांदूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 यानिमित्य शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य याविषयी माहिती देण्यात आली. सदर वेळेस मुलांना जेवण्याचे वेळेस राजगिऱ्याचे लाडू वाटप करण्यात आले . सदर वेळेस शिक्षक वर्ग , गावचे सरपंच , मार्गदर्शक – अनिल जवंजार सहा.तंत्रज्ञान व्यवस्थापक, @ कृषी सहाय्यक कु. स्मिता मोहरकर उपस्थितीत होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा

Learn More →