मौजे हेब्बाळ क.नुल ता – गडहिंग्लज जि – कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना विद्यार्थी जागृती मोहीम कार्यक्रम संपन्न …

मौजे हेब्बाळ क नुल ता – गडहिंग्लज जि – कोल्हापूर येथील कुमार विद्या मंदिर व कन्या विद्या मंदिर मध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना विद्यार्थी जागृती मोहीम कार्यक्रम मध्ये देशमुख मॅडम मंडळ कृषी अधिकारी,गडहिंग्लज, श्रीमती तोडकर मॅडम आरोग्य सेविका यांनी मार्गदर्शन केले ,श्री जाधव आरोग्य सेवक व श्रीमती शिंदे मॅडम , सी.एच.ओ, आणि सर्व शिक्षक विभाग उपस्थित होते. विजय खोराटे , कृषी सहाय्यक यांनी प्रास्ताविक केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →