आज दिनांक 5/8/2023 रोजी महर्षी वाल्मिकी हाईस्कूल शाळा वाल्हे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष अंतर्गत विद्यार्थी तृणधान्य जागरुकता कार्यक्रमाचे आयोजन केले .कृषी सहायक श्री.योगेश भोंगळे सर व श्रीम. गीता पवार यांनी मुलांना तृणधान्यांचे आहारातील महत्त्व सांगितले व याविषयीची सविस्तर माहिती दिली.🙏🙏

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →