एकलग्न बु. येथे विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम “कार्यक्रमाचे आयोजन..पौष्टिक तृणधान्यची जनजागृती…

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य (मिलेट) जागरूकता निर्माण करणे करीता मौजे एकलग्न बु येथे “विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम “कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रसंगी उपस्थित उपसरपंच हिम्मत पाटील ,मकृअ तुकाराम नकुले,कृषी पर्यवेक्षक श्री किरण देसले ,कृषी सेवक आदित्य महाजन ,मुख्याध्यापक सुनील पाटील,व इतर सह शिक्षक ,अंगणवाडी सेविका प्रेमलता पाटील,आरोग्य सेवक अतुल ननावरे ,Anm बी आर पाटील व गट प्रवर्तक संगीता पाटील , इतर ग्रामस्थ व विद्यार्थी यांना पौष्टिक तुनधान्य पिकाविषयी व त्यातील पौष्टिक गुणधर्मविषयी कृषी विभागाच्या वतीने माहिती देण्यात येऊन विद्यार्थ्यांना राजगिरा लाडू चे वाटप करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →