विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य (मिलेट) जागरूकता निर्माण करणे करीता मौजे मेहुनबारे तालुका – 40गाव

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य (मिलेट) जागरूकता निर्माण करणे करीता मौजे मेहुनबारे तालुका-40गाव येथे “विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम “कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मुख्याध्यापक व इतर सह शिक्षक ,हजर होते. यावेळी पौष्टिक तृणधान्य पिकाविषयी व त्यातील पौष्टिक गुणधर्मविषयी कृषी विभागाच्या वतीने श्री.ए. टी. झोडगे कृषी सहाय्यक यांनी माहिती देण्यात येऊन विद्यार्थ्यांना राजगिरा लाडू चे वाटप करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →