पौष्टिक तृणधान्य – मौजे पिलखोड येथे मा तालुका कृषी अधिकारी श्री किशोरजी हडपे साहेबानी सर्व शेतकरीना सांगितले तृणधान्य चे महत्व…

मौजे पिलखोड येथे मा तालुका कृषी अधिकारी श्री किशोरजी हाडपे साहेबानी सर्व शेतकरी यांना विविध प्रकारच्या योजनाचा सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी व कृषी पर्यवेक्षक राठोड व राजपूत साहेब व आत्मा चे पवार व कृषी सहाय्यक राहुल चव्हाण हे सर्व उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →