तळासरी तालुक्यात विद्यार्थाना पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन.

तलासरी
दि. २ऑगस्ट
महसूल सप्ताहाच्या निमित्ताने प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ भात पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना विषयावर तसेच पौष्टिक तृणधान्याचे आहारात वापर व महत्व यांची माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमास मा. तहसीलदार, तलासरी, प्राचार्य, परुळेकर महाविद्यालय महसूल विभागाचे अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधी राहुल काकड उपस्थित होते.

  • सुनिल बोरसे
    मंडळ कृषि अधिकारी, तलासरी
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →