दि .०१ ऑगस्ट २०२३ रोजी अंतर राष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 व महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत शालेय शिक्षण पोषण आहार व मिलेटचे महत्व यांचे प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रम @ राउत माध्यमिक विद्यालय – पाच्चपुर , ता. भिवंडी जी.ठाणे येथे घेण्यात आला या प्रसंगी कायक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन श्री. विवेक दोंदे, कृषि पर्यवेक्षक व श्रीम. नुतन पाटील कृषी सहायक, श्री. नरेश बुजड कृषी साहाय्यक यांनी मार्गदर्शन केले विद्यालयाचे प्राचार्य श्री. पष्टे सर यांनी कृषी विभागाचे आभार व्यक्त केले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे

Learn More →