डहाणू धुंदलवाडी येथील गिरीवनवासी संस्था आयोजित कृषि दिन कार्यक्रम निमित्त मार्गदर्शन

नरेशवाडी येथे कृषि दिनानिमित्त कृषि सप्ताह अंतर्गत कलमे वाटप आणि मार्गदर्शन शिबिर आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मा तालुका कृषि अधिकारी यांनी कृषि विभागाच्या विविध योजना बाबतमार्गदर्शन केले. व कलमे वाटप केले. मंडळ कृषि अधिकारी डहाणू यांनी पौष्टिक तृणधान्य लागवड व आहारातील महत्त्व समजावून सांगितले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →