आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने मौजे- लेनापूर ता.सोयगाव जिल्हा. औरंगाबाद येथे उपस्थित शेतकरी यांना राळा पिकाच्या बियाण्याचे मिनिकीट वितरीत करण्यात आले. वृत्तपत्र बातमी

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद

Learn More →