श्री द्वारकाधीश संस्था विखरण (देवाचे)ता.शिंदखेडा.जिल्हा.धुळे येथून 150 वर्षाची परंपरा असलेली वारकरी संप्रदायाची पायी दिंडी निघाली.मौजे भडणे येथे ग्रामस्थांना कडून दिंडीचे स्वागत करण्यात आले.त्या प्रसंगी समस्त ग्रामस्थ व वारकरी मंडळींना आंतराष्ट्रीय पौष्टिक तुणधान्य वर्षा निमित्त तृणधान्ये पिकाचे आपल्या आहारातील आरोग्य विषयक महत्व पटवून देण्यात आले व जास्तीत जास्त क्षेत्रात तृणधान्ये पिकाची पेरणी करण्यात यावी‌.असे आव्हान तालुका कृषी अधिकारी श्री नवनाथ साबळे साहेब यांनी केले.तसेच श्री.विठुरायाला तालुका बघत चांगले पाऊस व अधिक भरभराटीची उत्पादनव्हावे असे साकडे घालण्यात आले त्या प्रसंगी कृषी पर्यवेक्षक श्री. जी.बी महाले वकृषी सहाय्यक श्री एन आर पाटील हजर होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →