सांगशी- सैतवडे, तालुका गगनबावडा, जिल्हा- कोल्हापूर येथे गाव बैठक पार पडली.

सांगशी- सैतवडे, तालुका गगनबावडा जिल्हा- कोल्हापूर येथे गाव बैठक- २ पार पडली. कृषि विभागाच्या वतीने विविध मोहिमा विषयी माहिती देण्यात आली. तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृनधान्य वर्ष २०२३ निमित्त उपस्थितीत शेतकऱ्यांना नाचणी बीजप्रक्रिया विषयी माहिती देण्यात आली व पौष्टिक तृणधान्य लागवड तंत्रज्ञान याची माहिती पत्रिका वाटप करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →