जव्हार विनवल येथे शासकीय योजनांची जत्रा कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

जत्रा शासकिय योजनांची – सर्व सामान्याच्या विकासाची ठिकाण – विनवळ येथे गावाचे सरपंच श्रीम.भोर मॅडम(सरपंच विनवळ)तसेच सारसून चे सरपंच श्रीम. काकडी जंगली मॅडमउपस्थित होत्या तसेच सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी मा.नायब तहसीलदार मा.श्री.टकले साहेब, TAO वसंत नागरे साहेब, पंचायत समिती विस्तार अधिकारी मा.श्री.गहे साहेब, मंडळ कृषी अधिकारी मा.गावित साहेब,कृ.प. बोरडे साहेब ,कृषी सहाय्यक खरात साहेब ,भूषावरे साहेब ,विसापूरकर मॅडम , ए.जे.गवळी , सुनील महाला, तसेच इतर कर्मचारी व उपस्थित गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी पौष्टिक तृणधान्य बाबत जनजागृती करण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →