आज दिनांक 22.4.2023 रोजी मां प्रधान सचिव कृषि श्री एकनाथजी डवले साहेब, वि.कृ.स.स. मा. मानेसाहेब,वैती साहेब स्मार्ट अधिकारी,यांचा जव्हार तालुका दौरा

आज दिनांक 22.4.2023 रोजी मां प्रधान सचिव कृषि श्री एकनाथजी डवले साहेब, मां माने साहेब,वैती साहेब यांचा जव्हार तालुका दौरा शासनाने सन 2023 हे वर्ष जागतिक पौष्टीक तृणधान्य वर्ष घोषित केल्याने जव्हार तालुका मधील भगर प्रक्रिया उद्योगस भेट,BAIF कार्यालय भेट माहिती दौरा संपन्न झाला या प्रसंगी भगर मील उद्योग मालक श्री राजेशजी तेंडुलकर उपस्थित होते त्यांनी या प्रक्रिया उद्योग बाबत सविस्तर माहिती दिली या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी,पर्यवेक्षक सहाय्यक उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →