06/04/2023 रोजी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, पाचोरा येथे पोकरा प्रकल्प अंतर्गत आढावा सभा व पौष्टिक तृणधान्य जनजागृती…

घेण्यात आली यावेळी अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी श्री.नाईनवाड साहेब, प्रकल्प सहाय्यक श्री चंदिले साहेब होते. सदर सभेत मृद संधारण कामाचा आढावा तसेच कृषी पर्यवेक्षक ,कृषी सहाय्यक व समूह सहाय्यक याच्या डेस्क निहाय आढावा घेण्यात आला.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →