आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त शेतकरी कार्यशाळा मौजे शिरोली पु., ता.- हातकनंगले, जिल्हा- कोल्हापूर येथे संपन्न झाली.

आंतर राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त शेतकरी कार्यशाळा मौजे शिरोली पु. मौजे शिरोली पु., ता.- हातकनंगले, जिल्हा- कोल्हापूर येथे संपन्न झाली. प्रमुख व्याख्याते श्री पराग परीट, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, गगनबावडा यांनी पौष्टीक तृणधान्य उत्पादन, विपणन, प्रक्रिया आणि शेतकरी गट स्थापना याबाबत मार्गदर्शन केले. मा.श्री भगवान काटे यांनी शेतक-यांनी शेतीतील प्रयोगशीलता जोपासण्याबाबत मार्गदर्शन केले. शिरोली ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष मा.श्री.सतिश पाटील यांनी प्रास्ताविक केले.
व श्री.प्रकाश पालकर, कृषि सहाय्यक, शिरोली आभार मानले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →