शिमगोउत्सव पालखीचे औचित्य साधून मौजे घाटिवळे (बेंद्रेवाडी) ता . संगमेश्वर जि . रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 नाचणी लागवड माहीती व फायदे याबाबत मार्गदर्शन

दिनांक 10 मार्च 2023 रोजी शिमगोउत्सव पालखीचे औचित्य साधून मौजे घाटिवळे (बेंद्रेवाडी) ता . संगमेश्वर जि . रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 नाचणी लागवड माहीती व फायदे 2) महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजना 3) एमआरजीएस अंतर्गत फळबाग लागवड 4)गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
5)pm किसान, किसान क्रेडिट कार्ड, मँगो नेट रजिस्ट्रेशन…. याविषयी माहिती मार्गदर्शन उपस्थित शेतकरी व ग्रामस्थ यांना कृषी सहाय्यक श्री.पी.एम्.खंडागळे यांनी केलें🙏

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →