मौजे गोळशी , तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे दिनांक 10/04/2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम संपन्न झाला.

सदर कार्यक्रमात तृणधान्यचे आहारातील महत्त्व सांगून जास्तीत जास्त शेतकर्यानी शेतात पौष्टिक तृणधान्य पिकांची लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यावेळी  उपस्थिती – तालुका कृषि अधिकारी – दिंडोरी, मंडळ कृषि अधिकारी, म कृ अ, कृ प उमराळे1 व कृषि सहायक उपस्थीत होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →