दि. 10 मार्च 2023 रोजी मौजे – फणसपाडा ता. पेठ, जि. नाशिक येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रम अंतर्गत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली असता मा. श्री. अविनाश खैरनार तालुका कृषि अधिकारी, पेठ व अधिनस्त अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत बक्षिस वितरण करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →