जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,कार्यालय रत्नागिरी.
दि.16 डिसेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने मा. ना. श्री. एकनाथ रावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते *आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 राज्यस्तरीय पोस्टर्स व बॅनर्स चे विमोचन करण्यात आले.
यावेळी मंत्री,कृषि महाराष्ट्र राज्य मा.ना.श्री.अब्दुलजी सत्तार साहेब,यांच्या हस्ते कृषि विभागाने विविध बचत गट व प्रक्रीयाधारक यांच्या माध्यमातून तयार केलेल्या नाचणी च्या विविध प्रक्रिया युक्त पदार्थ मान्यवरांना भेट स्वरूपात देण्यात आले.या प्रसंगी उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी व रायगड जिल्हा मा.ना.श्री.उदयजी सामंत साहेब , शालेय शिक्षण मंत्री मा.ना. श्री. दीपकजी केसरकर साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब, बंदरे व खणी कर्म मंत्री मा.ना.श्री. दादाजी भुसे साहेब,मा.आमदार श्री.शेखर निकम साहेब,मा.आ.श्री.योगेश दादा कदम,मा.आमदार श्री.अर्जुनजी खोतकर साहेब,मा.आमदार श्री.भरतजी गोगावले साहेब,मा.आमदार श्री.सदा सरवणकर साहेब,माजी खासदार श्री.निलेशजी राणे साहेब,माजी मंत्री श्री.नवले साहेब,मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी श्री देवेंदर सिंग, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. कीर्ती कुमार पूजार,मा.विभागीय कृषि सहसंचालक,कोकण विभाग ठाणे,श्री.अंकुश माने ,मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,रत्नागिरी श्रीम.सुनंदा कुऱ्हाडे ,मा.उपविभागीय कृषि अधिकारी,रत्नागिरी श्रीम.भाग्यश्री नाईकनवरे ,मा.कृषि विकास अधिकारी जि.प.रत्नागिरी, श्री.अजय शेंडे ,
व जिल्ह्य़ातील कृषि विभाग व इतर विभागांचे अधिकारी/कर्मचारी ,शेतकरी बंधू ,पत्रकार व पदाधिकारी उपस्थित होते.