कोल्हापूर जिल्हा कृषी महोत्सव २०२३ हा राशिवडे बु. , तालुका – राधानगरी, जिल्हा – कोल्हापूर येथे संपन्न.

राशिवडे, तालुका- राधानगरी, जिल्हा- कोल्हापूर येथे 26 ते 30 मार्च 2023 या कालावधीत जिल्हा कृषी महोत्सव व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त विविध कार्यक्रम / उपक्रम संपन्न झाले. सदर कार्यक्रमासाठी माननीय पालकमंत्री महोदय नामदार दीपक केसरकरसो, माननीय खासदार मंडलिक साहेब, माननीय आमदार आबिटकर साहेब, माननीय जिल्हाधिकारी श्री. राहुल रेखावार, विभागीय कृषी सहसंचालक श्री. बिराजदार साहेब, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री जालिंदर पांगरे, कृषी उपसंचालक श्री पाठक आदि अधिकारी यांचे उपस्थित विविध उपक्रम संपन्न झाले. दिनांक 29 मार्च २०२३ रोजी रांगोळी व पाककला स्पर्धा संपन्न झाली. दिनांक 27 रोजी मिलेट बाईक रॅली ५०० लोकांच्या सहभागाने संपन्न झाली. दररोज विविध विषयातले प्रगतशील शेतकरी, आहार तज्ञांनी शेतक-याना मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →