आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य मिलेट दड आयोजित करण्यात आली त्या वेळी उपस्थित तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे ,स्वातंत्र्यविर गणपतराव इंगळे कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई सर , राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक श्री तुळशीराम राठोड सर, श्री चंद्रशेखर भोपळे सर, श्री दीपक सोनोने सर मंडळ कृषि अधिकारी श्री.मोरे,ए.टी.एम.श्री सागर राऊत ,सर्व कॉलेज चे विध्यार्थी -विध्यार्थीनी सहभागी होते. यामध्ये स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य मिलेट दड आयोजित करण्यात आली त्या वेळी उपस्थित तालुका कृषी अधिकारी धीरज

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →