आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य आज दिनांक 31 मार्च रोजी जळगाव जामोद येथे मिलेट दौड आयोजित केली. या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी धिरज वाकोडे , स्वातंत्र्यविर गणपतराव इंगळे कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई सर , राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक श्री तुळशीराम राठोड सर, श्री चंद्रशेखर भोपळे सर, श्री दीपक सोनोने सर मंडळ कृषि अधिकारी श्री.मोरे,ए.टी.एम.श्री सागर राऊत ,सर्व कॉलेज चे विध्यार्थी -विध्यार्थीनी सहभागी होते. यामध्ये स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →