मकर संक्रांत – भोगी निमित्त कृषी आयुक्तालय येथे पौष्टीक तृणधान्य दिवस व बाजरी रेसिपी स्पर्धा संप्पन

मकर संक्रांत – भोगी निमित्त कृषी आयुक्तालय येथे पौष्टीक तृणधान्य दिवस व बाजरी रेसिपी स्पर्धा संप्पन झाली. या वेळी 75 स्पर्धकांनी रेसिपी स्पर्धेत भाग घेतला. या कार्यक्रमास अप्पर मुख्य सचिव पणंन श्री अनुपकुमार,कृषी आयुक्त मा सुनील चव्हाण,सहकार आयुक्त श्री अनिल कवडे,शिक्षण आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते. कृषी आयुक्तालय व सेंट्रल बिल्डिंग येथील अधिकारी कर्मचारी यांनी अत्यंत उत्साहाने भाग घेतला. यावेळी स्पर्धकांनी नावीन्य पूर्ण बाजरीचे पदार्थ तयार करून आणले होते.विजेत्या स्पर्धकांना मा आयुक्त यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

शेअर करा...

कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र

Learn More →