जिल्हा सांगली – जिल्हा नियोजन समिती सभेमध्ये प्रचार व प्रसिद्धी

जिल्हा सांगली – आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने दि १३/०१/२०२३ रोजी जिल्हा नियोजन समिती सभेमध्ये प्रचार व प्रसाराच्या अनुषंगाने मा.पालकमंत्री व जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार यांना मा. जिल्हाधिकारीसो यांचे हस्ते पौष्टिक तृणधान्याचा लोगो असलेल्या पिशवीमध्ये आहारमध्ये समावेश करण्यासाठी माडग्याळ बाजरीची भाकरी, बाजरी व बोरे देऊन स्वागत करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →