आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित तृणधान्य पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. कृषी सहाय्यक रुपाली गायकवाड यांनी लिहिलेल्या तृणधान्याच्या पाककला पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. व मा. जिल्हाधिकारी श्री. डॉ. ह.पी.तुम्मोड यांनी पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ बद्दल महत्व सागितले