वाळवटी ता.श्रीवर्धन येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त कार्यक्रम संपन्न

आज दिनांक 13 मार्च 2023 रोजी वाळवटी येथे प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना अंतर्गत “कृषि प्रक्रिया सप्ताह” व आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष निमित्ताने नाचणी बिस्कीट तयार करण्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कृषी पर्यवेक्षक श्री इंगळे ,कृषी पर्यवेक्षक श्रीम.शेलार मॅडम , कृषी सहायक श्रीम. स्मिता नेहे बीटीम श्री योगेश महाले यांनी उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले. प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना (PMFME) योजनेची माहिती श्री योगेश महाले बीटीम यांनी दिली. श्रीमती हेदुकर यांनी नाचणी बिस्कीट बनविने बाबत मार्गदर्शन केले, व विविध तृणधान्य मूल्यवर्धन करून उद्योग सुरू करण्यात यावे असे सांगितले उपस्थित महिला बचत गटातील श्रीम .स्मिता नेहे यांनी आभार मानले

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →