मौजे हिंगणेदेहरे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 व किसान रेडिओ दिवस(१५ फेब्रुवारी) साजरा करण्यात आला

मौजे हिंगणेदेहरे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 व किसान रेडिओ दिवस(१५ फेब्रुवारी) साजरा करण्याच्या अनुषंगाने तृणधान्य पिकाचे उत्पादन तंत्रज्ञानाबद्दल तालुका कृषी अधिकारी श्री. जगदीश पाटील सर यांनी मार्गदर्शन केले, तसेच पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याबाबत वृत्त निवेदिका श्रीमती. आरती शिरवाडकर, कृषी सहायक श्रीम. योगिता पाटील , कृषी सखी श्रीमती माया बच्छाव, श्रीमती कावेरी बच्छाव यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये ऑल इंडिया रेडिओ ( आकाशवाणी ) चे असलेले महत्त्व याबाबत आकाशवाणी नाशिक केंद्र चे श्री. नानासाहेब पाटील सर यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. समवेत उपसरपंच श्री. मनोज बच्छाव, मंडळ कृषी अधिकारी श्री कराळे साहेब, कृषि पर्यवेक्षक श्री. मेहेरे साहेब, कृषी सहायक श्री. ताजनपुरे साहेब, बी टी एम श्री. करनर साहेब व उपस्थित शेतकरी बंधू भगिनी.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →