उन्हाळी बाजरी पिक प्रात्यक्षिक मौजे वेळून्जे, त्र्यंबकेश्वर

मौजे वेळुंजे येथील श्री बाजीराव गेनू बोडके , श्री रामेश्वर नारायण बोडके यांचे बाजरी पीक प्रात्यक्षिक प्लॉट ची पाहणी व मार्गदर्शन करताना मंडळ कृषी अधिकारी श्री राजेंद्र चव्हाण सर , कृषी पर्यवेक्षक श्री संजय पाटील सर समवेत सरपंच श्री भावडू लुखा बोडके , श्री वसंत गेनू बोडके श्री प्रकाश बंडू बोडके , पत्रकार श्री सुनील बोडके , कृषी सहायक विकास गडाख व शेतकरी उपस्थित होते.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →