मौजे लोहटा पूर्व तालुका कळंब येथे मिलेट प्रभात फेरी आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मौजे लोहटा पूर्व तालुका कळंब येथे मिलेट प्रभात फेरी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त कृषी अधिकारी हूरगट एस. बी. कृषी पर्यवेक्षक तांबारे व्ही. व्ही. लोकरे बी. व्ही. अडसूळ एस. एस. कृषी सहाय्यक पठाण मॅडम, कदम एन. ए. गावातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक स्टाफ. उपस्थित होते. सदरील कार्यक्रमांमध्ये कृषी अधिकारी हुरगट साहेब यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →