जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांचे वतीने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांचे वतीने जिल्हास्तरीय कार्यशाळा परिमल मंगल कार्यालय उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आली होती सदर कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी श्री महेश तीर्थकर, कृषी उपसंचालक श्री अभिमन्यू काशीद तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे 2023 चे नोडल अधिकारी श्री संदीप ढोणे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंचकर्म तज्ञ श्री सचिन टिके सर उपस्थित होते तसेच आहार तज्ञ डॉक्टर रोहिणी वगैरे सुद्धा उपस्थित होत्या. डॉक्टर रोहिणी घोगरे व डॉक्टर सचिन टिके यांनी उपस्थित यांना विविध आजार व त्या आजारावर तृणधान्य यांनी कशा पद्धतीने काम करतात याचे सविस्तर विवेचन केले निवडला अधिकारी श्री संदीप ढोणे यांनी आभार प्रदर्शन म्हणून कार्यशाळेची सांगता केली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →