जागतिक महिला दिन  व ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023’ निमित्त न्यू polytechnic college kolhapur येथे कार्यक्रम संपन्न.

दिनांक – ८ मार्च २०२३ जागतिक महिला दिन  व ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023’ निमित्त जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कोल्हापूर कार्यालयामार्फत तृणधान्य जनजागृतीसाठी न्यू polytechnic college kolhapur येथे कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमात कृषी उपसंचालक श्री. आर.जी.पाठक साहेब व डॉ. योगेश बन प्रभारी अधिकारी नाचणी पैदासकार विभागीय संशोधन केंद्र कोल्हापूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →