मौजे नागडे येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त पौष्टिक तृणधान्य प्रचार व प्रसिद्धी

मौजे नागडे येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमात श्री. पी पी सायाळेकर मंडळ कृषी अधिकारी येवला यांनी कृषी विभागाच्या योजना याविषयी माहिती दिली श्रीमती क-हाडे व्ही एच कृषी सहाय्यक नागडे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या विषयी उपस्थित महिलांना माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक वर्पे साहेब यांनी पौष्टिक तृणधान्य तसेच पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी माहिती दिली तसेच श्री आर. डी निंबाळकर साहेब यांनी कृषी विभागातील आत्मा अंतर्गत योजना विषयी माहिती दिली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →