आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 जागतिक महिला दिनानिमित्त पेठ तालुक्यात पाककृती स्पर्धा

जागतिक महिला दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 निमित्त आयोजित महिला बचत गटांच्या पाक कृती स्पर्धेत प्रथम, द्वितीय, आणि तृतीय क्रमांकाच्या महिला बचत गटांना ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक वाटप करतांना मा.राजेंद्र निकम प्रकल्प संचालक आत्मा, मा. वंदना शिंदे प्रकल्प उपसंचालक, मा. नम्रता जगताप गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी पेठ,,, तसेच उपस्थित कृषि विभागाचे आणि पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचारी

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →