मौजे म्हैसखडक, तालुका सुरगाणा येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष अंतर्गत पिकांची माहिती तसेच आहारातील महत्व सांगितले

राज्यस्तरीय पुरस्कार तपासणी वेळी दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हास्तरीय समिती सदस्य (सर्व) मा. श्री. राजेंद्र निकम साहेब, प्रकल्प संचालक, आत्मा, नाशिक, श्री. कैलास शिरसाठ साहेब, कृषि उपसंचालक, जिअकृअ, कार्यालय, नाशिक, डॉ, इल्हे, कृ. सं. केंद्र, श्री. गायकवाड, तंत्र अधिकारी, विस्तार, श्री. धात्रक, जि.प.नाशिक, श्री. कांगणे, पुरस्कार प्राप्त शेतकरी यांनी मौजे म्हैसखडक, तालुका सुरगाणा येथील श्री. रामदास देशमुख, यांचे शेतावर प्रत्यक्ष जाऊन तपासणी केली. त्यावेळी उपस्थित शेतकरी यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष अंतर्गत पिकांची माहिती तसेच आहारातील महत्व सांगितले. यावेळी श्री. प्रशांत रहाणे, तालुका कृषि अधिकारी, सुरगाणा, श्री. अनिल भोर, श्री. सतिश बागुल, मंडळ कृषी अधिकारी, श्री. हरिभाऊ गावित, कृषि पर्यवेक्षक, श्री. गुलाब भोये, श्री. योगेश वैराळ,, श्री. कुंवर, कृषि सहाय्यक, श्री. बिरारी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा, सुरगाणा व शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →