पालघर तालुक्यातील गांजे गावात पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन सभा

आज दिनांक ८/०३/२०२३ रोजी ठिकाण गांजे येथे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)अंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम राबविण्यात आला सदर कार्यक्रमात आत्मा चे मनोज वाकळे यांनी कृषि विभाग मधील PMFME,Smart, पोष्टिक तृणधान्य, भाऊसाहेब फुंडकर, ठिबक सिंचन योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, यांत्रिकीकरण, आशा सर्व योजनांची माहिती उपस्थीत शेतकऱ्यांना दिली तसेच श्रीमती प्रतिभा लोंढे मॅडम कृषि पर्यवेक्षक सफाळे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी व प्रश्न यांचे मार्गदर्शन करून शंका निर्सरण केले. यानंतर श्री किरण भोईर प्रगत शेतकरी गांजे यांनी स्वताच्या शेतीमधील शेती पूरक व्यायसाय शेळीपालन याबद्दल मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमासाठी श्री प्रमोद माळी कृस सतीवाली यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व उपस्थित शेतकऱ्यांना समजवाउन सांगितले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →