मौजे केरेवाडी,ता.क.महांकाळ,जि. सांगली

दिनांक 07-3-2023 रोजी मौजे केरेवाडी,ता.क.महांकाळ,जि. सांगली येथे शेतीदिन व आंतरराष्ट्रीय पौस्टिक तृनधान्य जनजागृती कार्यक्रमा चे आयोजन करणेत आले होते यावेळी मा.श्री.एम.जे.तोडकर,तालुका कृषीअधिकारी, पायोनियर कंपनी चे श्री.राजमाने ,डॉक्टर सौ,हंकारे श्री.बी.एस.धडस,मंडळ कृषी अधिकारी,श्री.बी.एस.शिंदे,कृषी पर्यवेक्षक,श्री.डी. यु.चोरमुले ,कृषी सहायक व शेतकरी उपस्तिथ होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →