“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य चंद्रपूर जिल्ह्यात विविध उपक्रमाचे नियोजन” या विषयावर मुलाखत : आकाशवाणी, चंद्रपूर

जरूर ऐका जरुर ऐका…
मुलाखत…
चंद्रपूर आकाशवाणी केंद्रावर…

“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य चंद्रपूर जिल्ह्यात विविध उपक्रमाचे नियोजन”
या विषयावर श्री रविंद्र मनोहरे, कृषि उपसंचालक तथा जिल्हा नोडल अधिकारी, महामिलेट, चंद्रपूर., यांची श्रीमती संगीता लोखंडे यांनी आकाशवाणी, चंद्रपूर येथे दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी मुलाखत ध्वनी मुद्रित केली. या कार्यक्रमाचे प्रसारण

दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी

संध्याकाळी 7.30 मिनिटांनी, किसानवाणी या कार्यक्रमात चंद्रपूर येथून प्रसारीत करण्यात येत आहे.
तरी आपण जरुर ऐकावे.
ही मुलाखत आपण newsonair या ऍपवर देखील ऐकू शकता.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →