आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्ताने मंडळस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन.

मौजे पळसून येथे महाराष्ट्रमिलेट मिशन अंतर्गत जि प शाळा पळसून शिक्षक वृंद , विद्यार्थी, सरपंच उपसरपंच ग्रा प सदस्य यांचे उपस्थितीत मंडळ स्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला यात म कृ अ खांडबारा यांचें नियोजनात कृ प 1 व कृ प 2 व सर्व कृ स खांडबारा मंडळ उपस्थित होते या कार्यक्रमास म ता कृ अ नवापूर बापूसाहेब गावित यांचे मार्गदर्शन लाभले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →