मौजे दापुर जि. प. शाळा दापुर येथे पौष्टीक तृणधान्य जनजागृती रॅली व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष लोगोचे टोपी वितरण….

मौजे दापुर जि. प. शाळा दापुर येथे पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 मं. कृ. अ. चिंचपाडा , मं. कृ. अ नवापूर व सरपंच जयराम कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित केला व तृणधान्याविषयी माहिती दिली.पौष्टिक तृणधान्य जनजागृती रॅली काढण्यात आली व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष लोगोचे टोपी व माहिती पत्रिकेचे वितरण करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →