वाडा तालुक्यात मौजे देवगाव येथे पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम

आज दिनांक 2.3.2023 रोजी मोजे देवगाव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच औचीत्य साधून कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मा.कृषी पर्यवेक्षक श्री.घरत साहेब यांनी पोष्टिक तृणधान्य, pmfe, तसेच कृषि विभागाच्या विविध योजना बाबत सविस्तर मारगदर्शन केले. तसेच मा. मंडळ कृषी अधिकारी, गोऱ्हे श्री.इंगळे साहेब यांनी पोष्टीक तृण्येधाणे खाद्यपद्धती आणि पारंपरिक खाद्यपद्धती व आहारात समाविष्ट करावयाची तृणधान्य याबाबत सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री शिंदे साहेब यांनी पंचायत समितीच्या कृषी संलग्न योजनांची माहिती दिली. सदरील कार्यक्रमात उपस्थित महिला शेतकऱ्याने तृंनधाने,रान भाजी, फळभाजी,भाजीपाला,कंदमुळे या पासून बनवलेली पाक कला सादर केली. या कार्यक्रमास उपस्थित मा.सभापती अस्मिता लाहांगे मॅडम सरपंच, पुष्पा धूम मॅडम, ग्रामपंचायत सदस्य , कृषी सहाय्यक श्री.जी.एम. तांडेल व शेतकरी उपस्थित होते.सदरील कार्यक्रमात मा. श्री.जगदीश पाटील साहेब उपसभापती हजर होते.

जे. व्ही.लांडगे
कृषि सहायक, खुपरी

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →