आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त मौजे कुमठे ता कोरेगाव जि सातारा येथे महिला मेळाव्याचे आयोजन

आज दिनांक 28 रोजी मौजे कुमठे ता कोरेगाव जि सातारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले सदर प्रशिक्षणामध्ये मंडळ कृषी अधिकारी श्री काटे साहेब यांनी कृषी विभागाच्या विविध योजना ची माहिती दिली श्री कल्याण बाबर शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांनी पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्व सांगितले तसेच नाचणीचे आंबील नाचणीचा केक याची प्रात्यक्षिक घेण्यात आले तसेच ज्वारीचा हुरडा याचे आहारातील महत्त्व व प्रात्यक्षिक घेण्यात आले या प्रसंगी सरपंच सौ सुनीता बाकले व महिला बचत गटाच्या सदस्या बहुसंख्येने उपस्थित होत्या.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →