जिल्हा मासिक चर्चा सत्र जि. सांगली

कांचनपुर ता.मिरज जि. सांगली येथे जिल्हा मासिक चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. सदर चर्चा सत्रास कृषि संशोधन केंद्र ,क. डिग्रज व कृषि विज्ञान केंद्र, कांचनपुर चे शास्त्रज्ञ तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उ.वि.कृ.अ.(सर्व), ता.कृ.अ.(सर्व) उपस्थित होते. रब्बी ज्वारी पिक प्रात्यक्षिकास भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. चर्चा सत्रामध्ये पौष्टीक तृणधान्य युक्त जेवण सर्व उपस्थित अधिकारी/ कर्मचारी यांना देण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →