मौजे बौर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त कार्यक्रम घेण्यात आला.

मौजे बौर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शेतकर्यांना पौष्टिक तृणधान्यांचे दैनंदिन आहारातील महत्व याविषयावर मार्गदर्शन केले., मा. मंडळ कृषी अधिकारी काले कॉलनी श्री. डी. एन. शेटे , मा. कृषी पर्यवेक्षक काले कॉलनी 2 श्रीम. एस. एस. कानडे ,कृषी सहाय्यक श्रीम.एम. बी. घोडके, श्रीम. एस. वाय. गिरी , सरपंच प्रविण भवार व शेतकरी उपस्थित होते.
अश्विनी खंडागळे
कृषी सहायक, उर्से

मंडळ कृषी अधिकारी, काळे कॉलनी

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →