आज दिनांक २४/०२/२०२३ रोजी मौजे दरे बुद्रुक तालुका जावली जिल्हा सातारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष2023 अंतर्गत पीक प्रात्यक्षिक भेट व हुरडा पार्टीचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मौजे दरे बु तालुका जावळी येथे पीक प्रात्यक्षिक भेट व हुरडा पार्टी आयोजित श्री रमेश देशमुख तालुका कृषी अधिकारी जावळी व श्री ज्ञानदेव जाधव मंडळ कृषी अधिकारी कुडाळ यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती.त्यावेळी कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी श्री शांताराम इंगळे कृषी सहाय्यक श्री भानुदास चोरगे कृषी सहाय्यक श्री धनंजय सापते कृषी सहाय्यक व श्री पांडुरंग खाडे ग्रामसेवक दिलीप खोमणे तसेच गावातील सरपंच संतोष महामुलकर व शेतकरी श्री विजय महामुलकर श्री समीर महामुलकर श्री अंकुश महामुलकर श्री किसन शिंदे उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांना श्री भानुदास चोरगे कृषी सहाय्यक सोनगाव यांनी ज्वारीच्या हुरड्याचे आहारातील महत्त्व समजावून सांगितले व सरते शेवटी गावचे सरपंच संतोष महामुलकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →