रब्बी ज्वारी प्रात्यक्षिक भेट मौजे बेलेवाडी, ता.- कागल

मौजे बेलेवाडी, ता.- कागल येथे पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त रब्बी ज्वारी पीक प्रात्यक्षिकास भेट / शिवार फेरी संपन्न झाली. तालुका कृषि अधिकारी कागल श्री. भिंगारदेवे तसेच अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थितीत होते. यावेळी तालुका कृषि अधिकारी कागल श्री. भिंगारदेवे यांनी उपस्थित शेतकर्‍यांना ज्वारी पिकाचे आहारातील महत्व, उत्पादन, उत्पादकता वाढीस वाव याबाबत मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →