असलज, तालुका- गगनबावडा येथे पौष्टिक तृणधान्य प्रचार फेरी.

उदयसिंह उर्फ बाळ पाटील माध्यमिक विद्यालय असलज, तालुका- गगनबावडा येथे  “आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३” निमित्त पौष्टिक तृणधान्य प्रचार फेरी व कार्यक्रम घेउन  तृणधान्याची जन जागृती करणेत आली. यावेळी कृषी विभागा मार्फत तृणधान्याचे आहारातील महत्व याबाबतहि मार्गदर्शन करणेत आले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →