स्वामी विवेकानंद विद्यालय कुंदेवाडी ता.निफाड जि. नाशिक येथे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व याबाबत माहिती देतांना मंडळ कृषी अधिकारी

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त स्वामी विवेकानंद विद्यालय कुंदेवाडी ता.निफाड जि. नाशिक येथे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व याबाबत माहिती देतांना मंडळ कृषी अधिकारी वाजे साहेब , कृषी पर्यवेक्षक खेमनर साहेब ,श्री.सोमवंशी कृषी सहाय्यक पिंपरी याप्रसंगी उपस्थित श्री. मुख्याध्यापक श्री गायकवाड सर निरभवणे सर व उपस्थित इतर शिक्षक वृंद ,विद्यार्थी .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →