यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई राज्यस्तरीय मिलेट महोत्सवात नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग

यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई राज्यस्तरीय मिलेट महोत्सवात लोकसभा संसद मा सुप्रियाताई सुळे यांना नंदुरबार जिल्ह्यातील अमोप शेतकरी उत्पादक कंपनी वन धन केंद्र महिला बचत गट,उत्पादित महू भगर नागली बिस्कीट विषयी संदर्भात चर्चा करताना रामसिंग दादा वळवी गाव कंजाला तालुका अक्काक्लकुवा, दिलवरसिंग पाडवी सरपंच तऱ्हावद पुनर्वसन ता, तळोदा व बामण्या वळवी गाव डेब्रामाळतालुका अक्काक्लकुवा.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →