आंतर राष्ट्रीय पौष्टिक तृण धान्यवर्ष 2023 निम्मित मौजे गुरसाळे ता खटाव जि सातारा येथे महिला चर्चासत्र व पाक कला स्पर्धाचे आयोजन

मौजे गुरसाळे ता. खटाव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व जनजागृती कार्यक्रम, व पाककला स्पर्धा चे तालुका कृषी अधिकारी श्री राहुल जितकार यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित केली होती.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →